शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणावामुळे डॉक्टरच बनताहेत रुग्ण!

By admin | Updated: June 30, 2014 23:56 IST

उच्च रक्तदाब व मधुमेहाने त्रस्त : व्यायामासाठी वेळ काढणारे मूठभरच

सातारा : साऱ्या जगाचं आरोग्य जपणारी डॉक्टर मंडळीच आजारी पडू लागतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड स्पर्धेमुळे स्वत:चं शरीर विसरून सतत रुग्णांच्या घोळक्यात वावरणाऱ्या या डॉक्टरांनाही आजकाल मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा विकार खुणावू लागलाय. वैद्यकशास्त्र आणि त्यातील नवनवीन ज्ञान दिवसेंदिवस मनुष्याचा प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे ज्ञान अर्जित करण्यासाठी प्रत्येक डॉक्टर प्रयत्नशील आहे. वाढते आजार आणि रूग्णांची संख्या लक्षात घेता सकाळी अकरा वाजता दवाखान्यात येणारे डॉक्टर अनेकदा रात्री उशिरा घरी जातात. पोटाला आधार म्हणून दोन रूग्णांच्या तपासणीच्या मधील काळात फळांचा रस किंवा अन्य काहीतरी खाऊन कार्यक्षमता टिकविण्याचा प्रयत्न डॉक्टर करत असल्याचे दिसते. याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसतो. अनेकदा उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं यामुळे व्यायामाला दांडी मारणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढते आहे. ‘डॉक्टरांच्या हातचा गुण’ असं म्हणून मुख्य डॉक्टरांना जवळपास सर्वच रूग्ण बघावे लागतात. याचाही अतिरिक्त ताण डॉक्टरांवर येत आहे. पूर्वीच्या काळी डॉक्टर देव म्हणून ओळखले जायचे; परंतु हे सुध्दा हाडामासाचे मानवच आहेत, याची जाणीव व्हायला हवी. (लोकमत टीम)