शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दिनानिमित्त महिलांना फळझाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : कृषी दिनानिमित्त कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्यावतीने नांदवळ (ता. कोरेगाव) येथे महिलांना फळझाडांच्या रोपांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक : कृषी दिनानिमित्त कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्यावतीने नांदवळ (ता. कोरेगाव) येथे महिलांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे उपस्थित होते.

कृषी पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असलेली महाराष्ट राज्य कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. कृषी दिनानिमित्त संघटनेने नांदवळ‌ येथील महिलांना फळरोपांचे वाटप केले. यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा विद्यर्थिनी अध्यक्ष ज्ञानेश्वरी जगताप, सातारा तालुका युवती अध्यक्ष जागृती शिंदे, नांदवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच अरूणा बेस्के, उपसरपंच संगीता भोसले, पोलीस पाटील भाऊसाहेब ठोंबर, ग्रामपंचायत सदस्य, स्वराज्य ग्रुप, नांदवळचे सदस्य उपस्थित होते. कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष सुमित मांढरे यांनी प्रास्तविक केले तर सातारा तालुका युवती अध्यक्ष जागृती शिंदे यांनी आभार मानले.