शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे ग्रीन हाऊसचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST

कोपर्डे हवेली : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या वादळीवाऱ्यासह श्वऊसाने वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील शेतकऱ्यांचे दहा गुंठे ...

कोपर्डे हवेली : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या वादळीवाऱ्यासह श्वऊसाने वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील शेतकऱ्यांचे दहा गुंठे क्षेत्रावरील ग्रीन हाऊसचे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी संजय पवार या शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्यासाठी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करून ग्रीन हाऊस उभारले होते. गतवर्षी वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन घेतले; परंतु लाॅकडाऊनमुळे फुले विकता आली नाहीत. यंदा ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. या वर्षीही लाॅकडाऊन असल्याचे तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये दुष्काळत तेरावा महिना म्हणावा तसे रविवारी रात्री वादळीवाऱ्यासह पावसाने ग्रीन हाऊसचा कागद तसेच नेट आदी उडून गेल्याने आणि आतील मिरचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित विभागाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट

दोन वर्षांपूर्वी नवीन काय तरी करावे म्हणून १२ लाख ५० हजार रुपये खर्चून पाॅलीहाऊस उभारले. दोन्ही वर्षी लाॅकडाऊन असल्याने फुले आणि ढोबळी मिरचीची विक्री करता आली नसल्याने तोटा झाला तर आता अवकाळी पावसामुळे ग्रीन हाऊसचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी.

-संजय पवार

शेतकरी, वडोली निळेश्वर, ता. कराड.

फोटो ओळ... वडोली निळेश्वर, ता. कराड येथील शेतकरी संजय पवार यांच्या ग्रीन हाऊसचे पावसाने नुकसान झाले.