शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढतोय; आणखी बारा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 20:26 IST

coronavirus, sataranews सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, बुधवारी आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६९९ वर पोहचला आहे. दिवसागणिक मृतांचे वाढते आकडे पाहून जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात मृतांचा आकडा वाढतोय; आणखी बारा जणांचा मृत्यू प्रसाशन चिंतेत; बळींची संख्या १६९९

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, बुधवारी आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६९९ वर पोहचला आहे. दिवसागणिक मृतांचे वाढते आकडे पाहून जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे.जिल्ह्यात मंगळवारी रात्री २४८ बाधित रुग्ण आढळून आले असून, यामध्ये तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आरफळ, (ता. सातारा) येथील ८८ वर्षीय पुरुष, नागठाणे, (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, तारळे, (ता. पाटण) येथील ६५ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ सातारा येथील ५३ वर्षीय पुरुष, शिरंबे, (ता. कोरेगाव) येथील ७२ वर्षीय पुरुष, वडूज, (ता. खटाव) येथील ८५ वर्षीय पुरुष, म्हसवे वर्ये, (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, संभाजीनगर, (ता. खंडाळा) येथील ८५ वर्षीय पुरुष, कोळकी, (ता. फलटण) येथील ३८ वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर, (ता. फलटण) येथील ८१ वर्षीय पुरुष, सांगवी, (ता. जावळी) येथील ६८ वर्षीय पुरुष, म्हसवड, (ता. माण) येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, आतापर्यंत ४७ हजार ३८६ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दिवाळीनंतर तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी होऊ लागली आहे. अनेकजण टेस्ट करून घेत आहेत. दिवाळीमध्ये खरेदीच्या निमित्ताने अनेकजण घराबाहेर पडले होते. एकमेकांचा संपर्क आल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर