शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

corona virus :जिल्ह्यात आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 6:47 PM

सातारा जिल्ह्यात कोरोना बळींचे मृत्यूसत्र सुरूच असून, शनिवारी आणखी ७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ४२२ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू६४ जणांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा : जिल्ह्यात कोरोना बळींचे मृत्यूसत्र सुरूच असून, शनिवारी आणखी ७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ४२२ झाली आहे.जिल्ह्यात शुक्रवारी रात्री २६४ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुर्गा पेठ, सातारा येथील ६७ वर्षीय महिला, कुसुंबी, (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, खटाव येथील ६२ वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील ९० वर्षीय पुरुष तसेच पाटखळ, (ता. सातारा) येथील ७८ वर्षीय पुरुष, व्याजवाडी, (ता. वाई) येथील ७५ वर्षीय पुरुष, म्हसवड, (ता. माण) येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा वेग चांगला असल्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत ३५ हजार ६९९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच ४३ हजार २३३ बाधितांची संख्या झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर