शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्याच्या जिवाची किंंमत २० हजार?

By admin | Updated: November 28, 2015 00:22 IST

वीजवितरण विरोधात नातेवाईकांचा आत्मदहनाचा इशारा

सातारा: वीज तारेला स्पर्श होऊन मृत्यू झालेल्या बालकाच्या आयुष्याची किंमत वीज कंपनीने अवघी २० हजार केल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असून, वीज कंपनीच्या या भोंगळ कारभाराविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित चिमुरड्याच्या नातेवाइकांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७ जून २०१५ रोजी नांदवळ, ता. कोरेगाव येथे शेतात गेलेल्या शिवम दिनेश चौधरी या अवघ्या ११ वर्षांच्या मुलाचा विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. या घटनेतंतर वीज कंपनीचे अधिकारी घरी आले व प्रकरण मिटवामिटवीची चर्चाही करू लागले; मात्र चौधरी यांनी संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. त्या दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची मदत म्हणून २० हजार दिले. परंतु त्यानंतर या कुटुंबाला त्यांनी वाऱ्यावर सोडले. एका चिमुरड्याच्या मृत्यूची किंमत अवघी २० हजार केली गेल्याने वीजवितरण कंपनीविरोधात संतापाचे वातावरण असून, ज्यांच्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला त्यांनी ती जबाबदारी टाळल्यास तीव्र परिणाम भोगावे लागतील, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)