शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात व्यापाऱ्यांला मारहाण करून चेन हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:44 IST

दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणातून कापड व्यापारी नेमचंद हुकमत राजपाल (वय ७०, रा. कोटेश्वर मंदीराजवळ,सातारा) यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास देवी चौकात घडली. याप्ररणी शाहूपुरी पोलिसांनी मारहण व लुटमारीचा गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल केला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात व्यापाऱ्यांला मारहाण करून चेन हिसकावलीशाहूपुरी पोलिसांत मारहण व लुटमारीचा गुन्हा दाखल

सातारा : दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणातून कापड व्यापारी नेमचंद हुकमत राजपाल (वय ७०, रा. कोटेश्वर मंदीराजवळ,सातारा) यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास देवी चौकात घडली. याप्ररणी शाहूपुरी पोलिसांनी मारहण व लुटमारीचा गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राजपाल हे दि. १२ रोजी रात्री त्यांचे जावई दीपक केसवाणी यांच्या मालकीचे कापड दुकानात बसले होते. त्यावेळी साधारणपणे तीस ते चाळीस वयोगटातील एक व्यक्ती दुकानात आली. त्यांना दारू पिण्यास पैसे मागू लागली. राजपाल यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्या व्यक्तीने त्यांना मारहाण करुण त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेट दिली व पुढील तपासाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर