शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रसादाच्या खर्चातून बांधला पूल

By admin | Updated: October 31, 2015 00:10 IST

वडोली निळेश्वर : चाळीस हजार खर्च; नवरात्रोत्सव मंडळ, ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी

शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेली वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांनी आपल्या मंडळाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर चाळीस हजार रुपये खर्च करून पूल बांधला आहे. युवकांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व ग्रामस्थांनी कौतुकही केले. नवरात्र उत्सवाच्या काळात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत अनेक उपक्रम सर्वत्र राबविले गेले. मात्र, गावासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उभारावी या हेतूने उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या फारच कमी पहावयास मिळते. गावाच्या विकासासाठी वडोली निळेश्वर येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांक डून गेल्या २३ वर्षापासून दुर्गादेवीचा उत्सव साजला केला जातो. यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत असल्याचे लक्षात घेऊन गावातील युवकांनी ओढ्यातून वाया जाणारे पाणी अडवून ठेवण्यासाठी ओढ्यावर बंधारा बांधला. गावातील सटवाईदेवी मंदिरालगत पूल उभारण्याचा निर्णय युवकांनी घेतला व पूल बांधला. दरवर्षी या मंडळाकडून ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादासाठी वीस ते चाळीस हजार रुपये इतका खर्च येतो. यावर्षी महाप्रसाद रद्द करून गावासाठी कायमस्वरूपी पूल असावा, असा निर्णय युवकांनी घेतला व त्याला ग्रामस्थांनी मंजुरी दिली. त्यानंतर महाप्रसादाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर पूल बांधण्यात आला.