शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

करंजे येथे पोत्यात मृतदेह आढळला, खुनाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:29 IST

सातारा येथील करंजेमधील कोमठी चौकात एका पन्नास वर्षीय पुरुषाचा पोत्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय. संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देकरंजे येथे पोत्यात मृतदेह आढळला, खुनाचा संशय पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

सातारा : येथील करंजेमधील कोमठी चौकात एका पन्नास वर्षीय पुरुषाचा पोत्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय. संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, करंजेमधील कोमठी चौकामध्ये एका लक्झरी बसजवळ पोते असून, त्या पोत्यामधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची माहिती काही नागरिकांनी रविवारी दुपारी शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पोत्यामध्ये मृतदेह आढळून आला.

संबंधित व्यक्तीचा चेहरा छिन्नविच्छिंन अन् रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत होता. पोलिसांना मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंत हा खून की अपघात आहे, हे समोर येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यक्तीची ओळख पटली नव्हती. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर