शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाची मिटवामिटवी करताना कुटुंबाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची मिटवामिटवी करत असतानाच एका कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची मिटवामिटवी करत असतानाच एका कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे घडली असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश संतोष धनवडे, रोहित संतोष धनवडे, संतोष खाशाबा धनवडे, शंकर खाशाबा धनवडे, सचिन खाशाबा धनवडे (सर्व रा. जकातवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जकातवाडी येथील जयश्री मनोहर धनवडे (वय ४५) यांच्या राहत्या घरासमोर २ जुलै रोजी भांडणे झाली होती. ही भांडणे मिटवण्यासाठी दिनांक ४ रोजी सायंकाळी सहा वाजता जयश्री धनवडे यांच्या राहत्या घरासमोर बैठक सुरू होती. या वेळी वरील संशयितांनी फिर्यादी जयश्री धनवडे यांना व त्यांचा मुलगा गणेश, शुभम व पती मनोहर धनवडे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा मोठा मुलगा गणेश याला लाकडी दांडक्याने पाठीवर व हातावर मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. या प्रकारानंतर जयश्री धनवडे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वरील पाच संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला.