शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांच्या जेवणाची प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी : वायदंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

सातारा : शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेची उपासमार सुरू आहे. हातावर पोट असलेले लोक कामानिमित्त घराबाहेर पडले तर प्रशासन ...

सातारा : शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेची उपासमार सुरू आहे. हातावर पोट असलेले लोक कामानिमित्त घराबाहेर पडले तर प्रशासन त्यांना मारझोड करत आहे. जनता प्रशासनाला सहकार्य करते आहे, मात्र त्यांना उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने गरीब जनतेच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करावी, अन्यथा असहकार आंदोलन सुरू करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वायदंडे यांनी दिला आहे.

कोरोना महामारी रोखण्यासाठी गेल्या महिन्यापासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला. इतर जिल्ह्यांनी नियमांमध्ये शिथिलता आणली; परंतु सातारा जिल्ह्यात कडक संचारबंदी ठेवण्यात आलेले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने बंद असल्याने घरी गेले त्याचे उपासमार होत आहे. जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता आणावी किंवा गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्न द्यावे, असे आवाहन केले आहे. सचिन वायदंडे आणि तालुकाध्यक्ष आप्पा तुपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.