शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७३ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त

By admin | Updated: July 25, 2014 22:14 IST

शिंदे : शिक्षणमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक

सातारा : ‘जिल्ह्यात ‘आरटीई’नुसार १७३ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, तर १२६ जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने लवकरच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासमवेत बैठक घेणार आहे,’ अशी माहिती जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिली. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. मंत्री शिंदे यांनी सुरुवातीला शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाकडून तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी मंत्री शिंदे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.या बैठकीस आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, कृषी समिती सभापती किरण साबळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवी साळुंखे, सतीश चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मंत्री शिंदे यांनी सुरुवातीला शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाकडून तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कऱ्हाड तालुक्यात १५, जावळी ४, वाई १८, कोरेगाव १३, सातारा ३१, फलटण ५०, खटाव २३, खंडाळा १९ असे एकूण १७३ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. पाटण तालुका ४८, माण २३ तर महाबळेश्वर तालुक्यात ५५ असे एकूण १२६ प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याबाबत ‘आरटीई’नुसार सप्टेंबर २०१३ नुसार समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे.