शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जुगार खेळणारे २६ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST

पुसेगाव : निढळ येथील घाडगे वस्तीवर असलेल्या अरुण पांडुरंग खुस्पे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये जुगार अड्डा चालविला जात होता. याची ...

पुसेगाव : निढळ येथील घाडगे वस्तीवर असलेल्या अरुण पांडुरंग खुस्पे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये जुगार अड्डा चालविला जात होता. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून ३३ लाख ६४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सव्वीसजणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निढळ येथील पोल्ट्री फार्मवर नेर येथील विजय सुभाष खवळे व खटाव येथील निखिल सुनील कोकाटे हे तीन पानी जुगार अड्डा चालवत होते. पोलिसांनी रविवारी रात्री टाकलेल्या छाप्यात या अड्ड्यावर २६ जण तीन पानी जुगार खेळताना सापडले. यात काही प्रतिष्ठित व्यक्ती, शिक्षकांचाही समावेश आहे. या छाप्यात ५७ हजार ५०० रुपये रोख, २१ मोबाईल, ७ चारचाकी, ९ दुचाकी व दारूच्या बाटल्या असा सुमारे ३३ लाख ६४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी संजय मारुती दडस (वडगाव, ता. माण), गोरख श्रीपती बोर्गे (रा. खटाव), संतोष किसन शिंदे (रा. ठाकुरकी, फलटण), श्रीकृष्ण चंद्रकांत शिंदे (रा. खटाव), विद्यासागर कृष्णाजी माने (रा. हिंगणे रोड, वडूज), शिवाजी अंकुश इंगळे (रा. वडगाव, ता. माण), गोरख आनंदराव पवार (भाजी मंडई, फलटण), बबलू ठाकूर पंडित (रा. निढळ), अजित हणमंत जाधव (रा. मंगळवार पेठ, फलटण), दत्तात्रय शिवाजी वायदंडे (रा. खटाव), राजेंद्र आनंदराव गोडसे (रा. वडूज), कृष्णा नामदेव जाधव (रा. दहिवडी), राजेंद्र लावंड (रा. उंबरमळे), अक्षय नागेश ननावरे (रा. वडूज), बसवलिंग सिद्धलिंग साखरे (रा. दहिवडी), जगन्नाथ शंकर अवघडे (रा. दहिवडी), हणमंत संपत मदने (रा. निढळ), सुरेश बुवाजी काळे (रा. वडूज), सुनील रामदास साळुंखे (रा. फलटण), सोहेल सलीम शेख (रा. पिपरद), अमोल भानुदास जाधव (रा. नवलेवाडी, ता. माण) व अमोल देवकर (दहिवडी) यांना ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलीस कर्मचारी आनंदराव जगताप, सुधीर येवले, सचिन माने, आनंदा गंबरे, सचिन जगताप, पुष्कर जाधव, किरण देशमुख, इम्तियाज मुल्ला यांनी केली.

फोटो

जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या.