शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा!, प्रवास अन् पासही झाला स्वस्त 

By अविनाश कोळी | Published: February 28, 2024 7:32 PM

सांगली : रेल्वे प्रशासनाने डेमू व पॅसेंजरचा प्रवास कमालीचा स्वस्त केला असून प्रवासखर्चात यामुळे मोठी बचत होत आहे. ४२ ...

सांगली : रेल्वे प्रशासनाने डेमू व पॅसेंजरचा प्रवास कमालीचा स्वस्त केला असून प्रवासखर्चात यामुळे मोठी बचत होत आहे. ४२ ते ५८ टक्क्यांपर्यंत तिकीट दरात घट झाल्याने मासिक व त्रैमासिक पासचे दरही कमी झाले आहेत. रेल्वे बोर्डाने कोरोनापूर्व काळातील पॅसेंजर व डेमू गाड्यांच्या तिकिटाचे दर आता लागू केले आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर तिकीट दर स्वस्त झाले आहेत. प्रवाशांचा आर्थिक भार यामुळे कमी होणार आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांसाठी मासिक पासचे दरही कमी असल्याने बचतीच्या ट्रॅकवरून रेल्वे धावणार आहे.

एक्स्प्रेसचे दर कायमसवलतीचे हे दर केवळ डेमू व पॅसेंजर गाड्यांसाठी आहेत. एक्स्प्रेस गाड्यांचे पूर्वीचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.

मासिक पासचे दरगाडी                       मासिक   त्रैमासिकसांगली ते कोल्हापूर   २७०    ७३०सांगली ते बेळगाव     ५२५    १४२०सांगली ते सातारा       ४४०   ११९०सांगली ते कराड        २७०   ७३०सांगली ते कुडची       १८५    ५००सांगली ते घटप्रभा      ३५५    ९६०सांगली ते क. महांकाळ २७०  ७३०

या मार्गावरील प्रवासही स्वस्तसांगलीतून आरग, बेळंकी, सलगरे, विजयनगर, शेडबाळ, कुडची या गावांना पॅसेंजरचा १० रुपये तिकीट दर केला असून चिंचली, रायबाग, कवठेमहांकाळ, जत रोड या मार्गावरील तिकीट दर १५ रुपये आहे. सांगलीतून सोलापूर, धारवाड व हुबळीला ५५ रुपयांत जाता येईल.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी