शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे कडक पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST

बागणी (ता. वाळवा) येथे दक्षता कमिटीकडून कोरोना उपाययोजनांबाबत पोलीस निरीक्षक अमित सिद व अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी माहिती ...

बागणी (ता. वाळवा) येथे दक्षता कमिटीकडून कोरोना उपाययोजनांबाबत पोलीस निरीक्षक अमित सिद व अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क

बागणी : बागणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्याअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांमध्ये तालुक्यात सर्वात जास्त कोरोनाचा फैलाव होत असल्याने तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केली. कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक सूचना देऊन त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश आष्टा अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी बागणी ग्रामपंचायतीमध्ये कोरोना आढावा बैठकीच्यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, दक्षता कमिटी सदस्यांना दिले.

तहसीलदार देशपांडे यांनी गावातील सध्या असलेल्या कोराना रुग्णांची संख्या व त्याच्या उपाययोजनांची माहिती आरोग्य सेविका व दक्षता कमिटीकडून घेतली. यावेळी त्यांनी बागणीसह काकाचीवाडी, रोझावाडी गावांना भेटी दिल्या.

यावेळी आष्टा पोलीस निरीक्षक अमित सिद, बागणीचे सरपंच संतोष घनवट, उपसरपंच विष्णू किरतसिंग, तंटामुक्तीचे अध्यक्ष डी. आर.पाटील, सर्कल प्रफुल माळवदे, तलाठी सुरेश कगुडे, आरोग्य सेविका सुजाता पाटील, आशा सेविका इनताज सुतार, सहायक पोलीस संजय सनदी, ग्रामपंचायत सदस्य सागर गायकवाड, सतीश काईत, सुधीर पाटील, रणजित भोई, सुरेंद्र वंजाळे व सिकंदर कराडकर उपस्थित होते.

चौकट

गावातील पै-पाहुणे जपण्यासाठी रक्षाविसर्जन व जियारत कार्यक्रमाला होणारी प्रचंड गर्दी, तसेच कडक निर्बंध लावल्यावर पानपट्टी उघडता येत नसल्याने पानपट्टीसमोर मोटरसायकलच्या डिकीत मावा ठेवून विक्री करणारे पानपट्टी चालक व गल्ली-बोळात फिरणारे भाजीपाला विक्रेते हे कोरोना पसरण्यास मुख्य कारणीभूत आहेत. जर कोराना रोखायचा असेल तर दक्षता कमिटींनी यांना रोखले पाहिजे.