शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तायक्वांदो स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर

By admin | Updated: June 12, 2015 00:35 IST

इस्लामपुरात निवड : हरियाणात होणार स्पर्धा

fgसांगली : रोहतक (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सरचिटणीस संदीप ओंबासे व राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेश चौधरी यांनी दिली. इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विद्यामंदिर प्रशालेत निवड चाचणी स्पर्धा पार पडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सरचिटणीस संदीप ओंबासे होते. पंच म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेश चौधरी व भास्कर करकेरा यांनी काम पाहिले. आनंदराव नलवडे, सुनील खिलारे, सुभाष खिलारे, प्रमोद कुचीवाले, प्रसाद कुलकर्णी, गफ्फार पठाण आदी उपस्थित होते. महाराष्ट्राचा तायक्वांदो संघ असा : मुले : मयूर कदम (पुणे), योगेश चव्हाण (धुळे), शिवानंद जोडमोते (सोलापूर), ऋत्विक भावे (पुणे), ओंकार बाधे (पुणे), आदित्य रेळेकर (सांगली), पियुष काथायत (मुंबई शहर), आशुतोष भारती (नाशिक), शंतनू शिंगारे (सांगली), प्रीतम पोटे (सांगली). मुली : गौरी मुंडवेकर (पुणे), प्रतीक्षा चव्हाण (सोलापूर), मनस्वी अंदूरकर (पुणे), अर्पिता गंगार्डे (पुणे), रागिणी जयस्वार (मुंबई शहर), प्रियांका पाटोळे (सांगली), वैष्णवी साळुंखे (सांगली), सोनिया सावंत (मुंबई शहर), सोनाली जिंगार (सांगली), श्रुती बंडगर (मुंबई शहर). (क्रीडा प्रतिनिधी)