शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पट निश्चितीमध्ये शिराळा तालुका जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

पुनवत : जिह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात २०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी पटनोंदणी करण्यात आली. यामध्ये शिराळा ...

पुनवत :

जिह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात २०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी पटनोंदणी करण्यात आली. यामध्ये शिराळा तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यात शिराळा तालुक्याची टक्केवारी ७७.१५ अशी सर्वाधिक आहे. शिक्षण विभागाने पालकांच्या ऑनलाइन बैठका घेऊन पटनोंदणीमध्ये हे यश मिळवले आहे.

पालकांच्या ऑनलाइन बैठकांना सभापती वैशाली माने, उपसभापती बाळासाहेब नायकवडी, पंचायत समिती सदस्या आश्विनीताई नाईक, मनीषा गुरव, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विस्तार अधिकारी विष्णू दळवी, बाजीराव देशमुख, विषयतज्ञ मधुकर डवरी, पांडुरंग गायकवाड यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य व सर्व केंद्रप्रमुखांनी उपस्थित मार्गदर्शन केले.

शिराळा तालुक्यात पहिलीच्या वर्गासाठी १५३२ दाखलपात्र विद्यार्थी आढळून आले त्यापैकी ११८२ विद्यार्थ्यांनी तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. याची टक्केवारी ७७.१५ असून ही जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पटनोंदणी मांगले केंद्रात झाली आहे.

चौकट

नावीन्यपूर्ण उपक्रम

पट नोंदणीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पालकांच्या ऑनलाइन बैठका घेण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम केवळ शिराळा तालुक्यात राबविण्यात आला. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जागृती करल्याने हे यश मिळाले.