शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘काँग्रेस सेवा दल क्रीडा’ पुरस्कार प्रदान

By admin | Updated: November 27, 2015 00:08 IST

क्रीडा संघटक व खेळाडूंना ‘क्रीडा’ पुरस्काराने सन्मानित

सांगली : सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक व खेळाडूंना ‘क्रीडा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार विजेते असे : क्रीडाभूषण : विशाल कांबळे, गौतम शिर्के व भगीरथ राठोड (तिघे शरीरसौष्ठव, मोहिनी चव्हाण (वेटलिफ्टिंग). आदर्श क्रीडा मार्गदर्शक : पारिजात नातू (बॅडमिंटन), प्रताप पाटील (चॉकबॉल), मणी गौडा (कराटे), विजयकुमार कुंभार (टेनिस बॉल क्रिकेट), अधिक पाटील (बुडो), अजित पाटील (क्लॅप स्केटिंग), नामदेव शिंदे (स्पीड बॉल), हामजेखान मुजावर (किक बॉक्सिंग), दत्ता पाटील (नौकायन), सुरेश चौधरी (तायक्वांदो), सुदर्शना पाटील (आईस हॉकी).आदर्श क्रीडा संघटक : राजेंद्र पाटील (हॉकी), प्रशांत भगत (कबड्डी), हणमंत मोरे (कुस्ती), नागा घुगरे (योगा), सुशांत चव्हाण (क्लॅप स्केटिंग)  क्रीडारत्न : शुभम जाधव (तलवारबाजी), रूपाली पाटील (थाय बॉक्सिंग), रसिका यादव (अ‍ॅथलेटिक), अजिंक्य पाटील (टेनिसबॉल क्रिकेट), समर्थ नवाळे (कराटे), सोमी सोमराज (बॉक्सिंग), शुभम पाटील (सिकई), वैष्णवी नवाळे (जितक्वांदो), धनश्री पेटकर (किक बॉक्सिंग), विजया दुधणी व सुषमा चंदनशिवे (दोघी तायक्वांदो). विश्वविक्रमी स्केटिंगपटू : मैत्रई पाटील, स्वप्नील ठोंबे, पलक प्रताप, अमृता गायकवाड, अनिश पाटील, सानिधी गाडे. आशियाई पदक विजेते चॉकबॉलपटू : विजयालक्ष्मी खोत, मुस्कान कागजी, लोकेश पटेल.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैजला पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंदराव मोहिते, मनपा स्थायी समिती सभापती संतोष पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अजित ढोले, प्रकाश जगताप, पैगंबर शेख, मौलाअली वंटमुरे यांनी संयोजन केले. (क्रीडा प्रतिनिधी)