शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मारामारी; चौघेजण जखमी

By admin | Updated: September 29, 2014 00:28 IST

शहर पोलिसांत गुन्हा दाखल

सांगली : येथील गावभागात दोन गटात जोरदार मारामारी झाली. यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. आज (रविवार) सायंकाळी ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.अखिलेश माने (वय २९), अनिता तानाजी जाधव (२७), कैलास गयाराम जाधव (२३) व दत्ता सखाराम जाधव (३५, सर्व रा. गावभाग, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मारामारीत दगड, विटा, काठ्या व लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. गल्लीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेनंतर शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी जखमी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना प्रथमोपचारासाठी पाठविले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. यामुळे मारामारीचा तपशील समजू शकला नाही. याबाबत शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारामारीची घटना घडली आहे. यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. त्यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)