शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: अजबच झालं.. मिरजेत अपक्ष उमेदवाराला स्वतःचेही मत नाही मिळालं; मतदान प्रक्रियेवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:55 IST

न्यायालयात दाद मागणार

मिरज : महापालिका निवडणुकीत मिरजेतील एका अपक्ष उमेदवाराला स्वतःचेही मत मिळाले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभाग सातमधील ‘ब’ गटातून निवडणूक लढविलेल्या अपक्ष उमेदवार विनायकराजे भोसले यांनी या संशयास्पद मतदान प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

विनायकराजे भोसले यांना प्रभाग सातमधील ‘ब’ गटात ११८ मते मिळाली. मात्र, ज्या मतदान केंद्रावर उमेदवार भोसले व त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी मतदान केले होते, त्या बूथवर त्यांना शून्य मते मिळाल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. स्वतःचे मतही मिळाले नसल्याने उमेदवार भोसले चक्रावून गेले आहेत. 

महापालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रिया संशयास्पद व फसवणुकीची असल्याचा आरोप करत, या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून फेरमतदानाची मागणी करणार असल्याचे विनायकराजे भोसले यांनी सांगितले. या घटनेमुळे मिरजेत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रकार नसल्याचे सांगून भोसले यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Miraj Election Oddity: Independent Candidate Gets Zero Votes, Questions Raised

Web Summary : In Miraj, an independent candidate received zero votes, even from his own family, raising suspicions about the election process. The candidate plans to challenge the results in court, alleging fraud and demanding a re-election. Election officials deny any irregularities.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदान