शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

Chandoli National Park: चांदोली अभयारण्यात राखाडी डोक्याच्या मत्स्यगरुडाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:22 IST

Ichthyophaga Ichthyaetus In Chandoli National Park: चांदोली अभयारण्य परिसरात अलीकडेच 'राखाडी डोक्याचा मत्स्य गरुड' हा दुर्मिळ शिकारी पक्षी आढळून आला आहे. ही केवळ एका पक्ष्याची नोंद नसून, पश्चिम घाटातील जल-परिसंस्था किती सुदृढ आहे, याचा हा मोठा पुरावा आहे!

वारणावती (जि. सांगली) : सह्यादी व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्य परिसरात अलीकडेच राखाडी डोक्याचा मत्स्य गरुड या दुर्मीळ शिकारी पक्ष्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पक्षी निरीक्षकांच्या पथकाने केलेल्या या निरीक्षणामुळे पश्चिम घाटातील परिसंस्थेच्या जल-आधारित आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण संकेत मिळाले आहेत.

उक्त प्रजातीची वैशिष्ट्ये स्पष्ट ओळखण्यास मदत करतात डोके फिकट राखाडी शरीर गडद तपकिरी, उदरभाग फिकट तर शेपटी पांढरी असून, टोकास ठळक काळी पट्टी दिसते. हा पक्षी प्रामुख्याने मत्स्याहारी असून जलाशयांच्या काठावरील उंच वृक्षांवरून निरीक्षण करत अचानक झेप घेत मासे पकडतो. त्याचे अधिवास प्राधान्य संथ प्रवाह असलेल्या नद्या, तलाव, सरोवरे व मोठ्या जलाशयांच्या किनाऱ्यांशी निगडित आहे. परिसंस्थाशास्त्रीय दृष्टीने ही प्रजाती की-स्टोन निर्देशक मानली जाते. तिची उपस्थिती जलस्त्रोतातील अन्नसाखळी संतुलित व कार्यक्षम असल्याचे द्योतक असते. विशेषत कोयना, चांदोली पाणलोट क्षेत्रात या गरुडाची नोंद होणे, तेथील जैवविविधतेची गुणवत्ता आणि अधिवासाची उपयुक्तता अधोरेखित करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rare Grey-Headed Fish Eagle Spotted in Chandoli National Park

Web Summary : Chandoli Sanctuary reports rare Grey-Headed Fish Eagle sighting. This indicates a healthy aquatic ecosystem in the Western Ghats, especially in the Koyna-Chandoli catchment area, highlighting biodiversity and habitat suitability. Its presence signals a balanced food chain.
टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र