शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत सफाई कर्मचारी महिलेचा विनयभंग

By admin | Updated: May 5, 2015 00:49 IST

मुकादमास अटक : गुन्हा दाखल

मिरज : मिरज रेल्वे स्थानकात रेल्वे डब्याची सफाई करणाऱ्या एका दलित महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शानूर ऊर्फ इसामुद्दीन कुडचीकर (वय ४३, रा. कोल्हापूर चाळ, मिरज) या मुकादमाविरूद्ध दलित अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा रेल्वे पोलिसात दाखल झाला आहे. मिरज रेल्वे स्थानकात रेल्वे गाड्यांची स्वच्छता व साफसफाईचा ठेका स्मार्ट प्रोसेसर्स या पुण्यातील कंपनीला देण्यात आला आहे. या खासगी कंपनीकडे १४ सफाई कामगार असून त्यातील सात महिला आहेत. दि. २५ रोजी रात्री ११ वाजता एक ३० वर्षीय महिला रेल्वे डब्यातील शौचालयाची स्वच्छता करीत असताना, कंपनीत मुकादम म्हणून काम करणारा शानूर कुडचीकर तेथे आला. रात्रीच्या वेळी तेथे कोणी नसल्याचा फायदा घेऊन शानूरने या महिलेशी गैरवर्तन केले. महिलेने त्यास विरोध करताच शानूर याने जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. संबंधित महिलेने याबाबत सोमवारी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली असून, मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शानूर कुडचीकर यास अटक केली असून, त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (वार्ताहर)