शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यातील पूल गल्ली पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

शिराळा येथील पूल गल्ली रस्त्यावर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. विकास ...

शिराळा येथील पूल गल्ली रस्त्यावर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा येथील पूल गल्ली रस्त्यावर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था थांबवावीण तसेच नगरपंचायतीने दुरुस्ती करावी, संरक्षक कठडे बांधावेत तसेच पावसाळ्यापूर्वी ओढा स्वच्छ करावा अशी नागरिकांमधून मागणी केली जात आहे.

येथील पूल गल्लीतील गावास जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. याचे संरक्षक लोखंडी कठडे तुटले आहेत. तर पुलाच्या दोन्हीही बाजूला पिंपळाची मोठी झाडे बांधकामात आली आहेत. यामुळे मूळ दगडी बांधकामास धोका उत्पन्न होत आहे. गावात प्रवेश करणारा हा सर्वात जुना पूल असूनही नगरपंचायतीचे या दुरवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

गावातील हा जाणारा मुख्य रस्ता आहे. वेळोवेळी रस्ते केल्याने भर पडून याची उंची वाढली आहे. यामुळे पुलाच्या रेलींगची उंची कमी झाली असून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या पुलावरून मोठी वर्दळ असते.

नुकतीच नगरपंचायतीने दक्षिण उत्तर अशी दत्त मंदिराजवळ संरक्षक भिंत बांधली आहे. या ओढ्यातील माती, दगडे हे सर्व या भिंतीच्या भरावासाठी वापरल्यास ओढा स्वच्छ होईल. आगामी पावसाळ्याच्या आत नगरपंचायतीने हे काम करणे गरजेचे आहे. हे काम झाल्यास ओढा स्वच्छ होईल व पूर आल्यावर पाणीही लगेच निचरा होऊन जाईल. त्यामुळे शिराळा नगरपंचायतीने या कामास प्राधान्य देऊन पुलाची व ओढ्याची दुरवस्था दूर करावी अशी मागणी होत आहे.