राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. ...
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेत आहेत. बार्शीत शिंदेंनी उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी शिंदेनी सोपलांना थेट ऑफर दिली. ...