ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) गावासाठी केवळ एकच टॅँकर खेप येत असल्याने त्यासाठी नागरिकांची मोठी परवड होत असून, अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत ...
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून ज्यांच्या नावाला पसंती मिळत आहे, ते आ. डॉ. विश्वजित कदम निवडणूक लढविण्यास इच्छुक दिसत नाहीत. ...
जिल्ह्यातील जीएसटी विभागाकडे नोंदणी असलेल्या २६ हजारपैकी तीस टक्के व्यावसायिकांनी विवरणपत्रे दाखल केलेली नाहीत. विवरणपत्रे दाखल न करता सुमारे नऊ कोटींची कर चुकवेगिरी करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांना जीएसटी विभागाने नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजाविल ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे सादर केला आहे. याबाबतचे निवेदन व राजीनामापत्र त्यांनी प्रस ...
मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना राबविली आहे. या मुक्त संचार गोठ्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्शवत ठरेल, असे ...
एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत स ...
साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज ...