सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विनला पर्यायी पूल उभारण्यास नागरिक, व्यापाऱ्यांचा विरोध आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विरोध डावलून पुलाचे ... ...
वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. ...
जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात युवा वर्ग आपल्या मायबोली मराठी साहित्यापासून काहीसा दुरावलेला दिसून येत आहे. साहित्य वाचन मागे पडले आहे. त्यामुळे लिखाणही मागे पडले आहे. वाचन, विचार, चिंतन साहित्यातून येते. आपल्या मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी युवा पिढी ...
पल्ल्या काळे व त्याची पत्नी जुही चावला चोरीसारखे गुन्हे करतात. त्यामुळे या भागात राहणाऱ्या सर्वांनी काळे याच्या घरी जाऊन, तुम्ही येथून निघून जा, तुमच्या वागण्यामुळे आम्हाला त्रास होत आहे, असे सांगितल्याच्या रागातून पल्ल्या काळे याने अंबर पवार यास शिव ...
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार यांच्याशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला. पालकांना पुन्हा महापालिकेच्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मॉडेल स्कूल तयार करण्याचा संकल्प केला. ...
जिल्ह्यासह राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना गेल्या काही दिवसांपासून अनेकप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिराबरोबरच बांधकाम नियमावली, करप्रणालीच्या कटकटींना सामोरे जावे लागत होते. ...