शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत उद्यापासून खुल्या हॉकी स्पर्धा

By admin | Updated: December 25, 2014 00:08 IST

बारा नामवंत संघांचा सहभाग : तयारी अंतिम टप्प्यात

हरिपूर : जयहिंद व्यायाम मंडळातर्फे सांगलीत २६ डिसेंबरपासून राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील चषक खुल्या हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार पाटील तसेच सचिव राजेंद्र पाटील यांनी दिली़ दि. २६ ते २८ डिसेंबरदरम्यान पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा होतील़ स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे़ राज्यभरातील बारा नामांकित संघ स्पर्धेत सहभागी होतील़ उद्घाटन २६ रोजी दुपारी दोन वाजता डॉ़ दिलीप मगदूम यांच्याहस्ते होणार आहे़ २८ रोजी दुपारी साडेचार वाजता खा़ संजय पाटील यांच्याहस्ते बक्षीस समारंभ होईल़ यावेळी पोलीसप्रमुख दिलीप सावंत व प्राचार्य डॉ़ भास्कर ताम्हणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ २००९ पासून या स्पर्धा अखंडितपणे सुरू आहेत़ स्पर्धेत सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे आहेत : महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर), ध्यानचंद स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी (सांगली), सुभद्रा फौंडेशन (इस्लामपूर), श्याम क्लब (कोल्हापूर), वासू स्पोर्टस् (हुबळी), विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी (पुणे), पद्मा पथक (कोल्हापूर), हॉकी क्लब (सोलापूर), सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन (फलटण), खासदार एस़ डी़ पाटील ट्रस्ट (इस्लामपूर), छावा स्पोर्टस् (कोल्हापूर), दिग्विजय नाईक फौंडेशन (इचलकरंजी)़ (वार्ताहर)२००९ : सांगली पोलीस (सांगली)२०१० : छावा (कोल्हापूर)२०११ : वेस्टर्न रेल्वे क्लब (हुबळी)२०१२ : सुभद्रा फौंडेशन (इस्लामपूर)२०१३ : यंगस्टार क्लब (हुबळी)२०१४ : ?