शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

ओपीडीतील डॉक्टर दुपारनंतर गायब

By admin | Updated: July 26, 2015 00:16 IST

नागरिकांतून संताप : महापालिका रुग्णालयातील अवस्था

संजयनगर : सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर, वडर कॉलनी येथील महापालिका रुग्णालय क्र. ७ मध्ये दुपारनंतर औषध निर्माता व डॉक्टर गायब असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयास दुपारच्यावेळी भेट दिली असता, डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. दुपारनंतर रुग्णालयास कुलूप होते. याकडे मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सांगली शहरात वडर कॉलनीत महापालिका रुग्णालय क्र. ७ गेल्या अनेक दिवसांपासून अस्तिवात आहे. या ठिकाणी जनरल तपासणी, त्वचारोग तपासणी, टीबी रुग्ण तपासणी व इतर तपासणी व उपचार केले जातात. या ओपीडीचे वेळापत्रक सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ असे आहे. परंतु सकाळी ८ ची वेळ डॉक्टरांची असताना ते ९ वाजता कामावर येतात व ओपीडीत ९ ते ११ या वेळेत काम करतात. दुपारी ४ ते ६ नंतर या ओपीडीला कुलूपच असते. या ठिकाणी असलेले औषध निर्माता व डॉक्टर दुपारनंतर कामावरच येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या ओपीडीला भेट दिली असता ती बंद होती. स्थानिक नगरसेवक व महापालिका आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्वरित ओपीडी सुरळीत सुरू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)