लक्ष्मीनगर येथे क्रीडा स्पर्धेच्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}उद्घाटनप्रसंगी कोरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत सदस्य मारुती जमादार यांनी प्रास्ताविक, तर राजेंद्र जमादार यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण कनप यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सरपंच राणी नागरगोजे, उपसरपंच डॉ. रामगौंडा पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगणूर, मिरज पंचायत समिती सदस्या सुमन भंडारे, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, किसान विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय लिंबीकाई, बी. के. कांबळे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती आवटी, मारुती जमादार, महेश डुबल, महादेव भेंडवडे, ॲड. वासुदेव ठाणेदार, पोलीसपाटील दीपक कांबळे आदी उपस्थित होते