शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘ आष्टा शहर इंजिनिअर्स ’ च्या अध्यक्षपदी नंदकुमार बसुगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

फोटो : आष्टा येथे अभियंता नंदकुमार बसुगडे यांचा वैभव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील, वैभव ...

फोटो : आष्टा येथे अभियंता नंदकुमार बसुगडे यांचा वैभव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील, वैभव थोटे, जयदीप शिंदे उपस्थित होतेे.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा शहर व परिसर इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नंदकुमार बसुगडे, उपाध्यक्षपदी वैभव थोटे, सचिवपदी जयदीप शिंदे यांची निवड झाली. असोसिएशनच्या बैठकीत या निवडी झाल्या.

आष्टा शहर आघाडीचे नेते वैभव शिंदे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नंदकुमार बसुगडे म्हणाले, आष्टा शहर इंजिनिअर्स असोसिएशनने शहरातील विविध सामाजिक कामासाठी योगदान दिले आहे. भविष्यात शहराच्या विकासासाठी कार्यरत राहू.

यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, चंद्रकांत पाटील, संजय रानमाळे, प्रवीण महाजन, नूतन हालुंडे, अरविंद खोत, बी. एस. संकपाळ, टी. पी. मेथारामानी, संकेत पाटील, शिरीष सावंत उपस्थित होते.