शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी वसुली साडेपाच कोटींकडे!

By admin | Updated: December 25, 2014 00:09 IST

व्यापाऱ्यांचा प्रतिसाद : महापालिकेला दिलासा

सांगली : राज्य शासनाने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कर वसुलीची चिंता सतावत होती. पण डिसेंबर महिन्यातही व्यापाऱ्यांनी कर भरण्यास प्रतिसाद देत आतापर्यंत चार कोटी ३८ लाखांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत आणखी एक कोटी रुपयांची भर पडेल, असे एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी सांगितले. या महिन्यात कर वसुली समाधानकारक झाल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे. महापालिका क्षेत्रात दीड वर्षापूर्वी एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून पालिका व व्यापाऱ्यांतील संघर्ष कायम आहे. एलबीटीविरोधी कृती समितीने कर भरण्यास नकार देत असहकार आंदोलन पुकारले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र पालिकेने एलबीटीच्या वसुलीसाठी कडक पावले उचलली. सुमारे ५३ व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली त्यातच शासनाच्या एलबीटी रद्दच्या घोषणेनंतर आतापर्यंतची वसुलीवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या तीन दिवसांत सुमारे दोन कोटीच्या आसपास एलबीटी जमा झाला आहे. आतापर्यंत चार कोटी ३८ लाखांची वसुली झाली असून, महिनाअखेरपर्यंत आणखी एक कोटीची वसुली होईल. त्यामुळे पालिकेला थोडासा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाची कोंडीपालिकेच्या फौजदारीविरोधात व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण हाती घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना दूरध्वनीवरून कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले. पण लेखी आदेश नसल्याने कारवाई करायची की नाही, अशी पालिकेची कोंडी झाली आहे.