शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर शहर स्वच्छतेत अव्वल येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

खानापूर : खानापूर शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानावर यावे, यासाठी या अभियानात नागरिकांनी, महिलांनी सक्रिय सहभाग ...

खानापूर : खानापूर शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानावर यावे, यासाठी या अभियानात नागरिकांनी, महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष तुषार मंडले यांनी प्रभाग मार्गदर्शन शिबिरात केले. खानापूर नगर पंचायतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. खानापूर शहरातील सर्व प्रभागांमध्ये विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येत आहे.

ओला व सुका कचरा वर्गीकरण, परिसर स्वच्छता, घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती तसेच या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा, कोपरा सभा असे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. यासाठी नगर पंचायतीकडून दररोज कृती कार्यक्रम करण्यात येत आहेत.

नगर पंचायतीच्या आईसी विभागाने प्रभाग क्रमांक तीन व पाचमध्ये शिबिर घेऊन स्वच्छ सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत शहर स्वच्छतेचा निर्धार केला. यावेळी गटनेत्या मंगल मंडले यांनी प्रभागात घरोघरी जाऊन स्वच्छतेबद्दल जनजागृती केली. नगरसेविका डॉ. वैशाली हजारे, नूतन टिंगरे, भारती माने, स्वप्नील मंडले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेविका स्वाती टिंगरे, रेखा कदम, सुनीता भगत, रायसिंग मंडले, राखी माने, दिव्यानी हराळे, प्रमोद भोसले उपस्थित होते.