शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर नगरपालिका सभा नेहमीच वादाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या सभेत शहरातील विविध बावीस विषयांवर चर्चा करण्यास दोन दिवस लागले. यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या सभेत शहरातील विविध बावीस विषयांवर चर्चा करण्यास दोन दिवस लागले. यामध्ये वाहतूक अतिक्रमण हा निर्णय सोडला, तर उर्वरित विषयांवर बिनकामाच्या चर्चेत नगरसेवकांनी तारे तोडून ‘विकासाचा मध्य’ साधला. नगरपालिका सभा आता नेहमीच वादाचे केंद्र बनत आहे.

दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या सभेसमोर प्रथमच पन्नासहून अधिक विषय ठेवण्यात आले. यामध्ये शहरातील मूलभूत समस्यांवर, विकासकामांवर चर्चा होणे गरजेचे असताना वाहन विभाग, इंधन, रस्त्याचे पॅचवर्क, व्याख्यानमाला, आदी विषय घेऊन सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवक भांडत बसल्याचे दिसले. यामध्ये नागरिकांचे आरोग्य, साथीचे रोग, रस्ते, गटारी, आदी मूलभूत विषयांवर चर्चा आणि ठोस निर्णय झालेच नाहीत. याउलट सत्ताधारी आणि विरोधक वैयक्तिक विषयांवरून वाद-विवाद घालत बसले.

शहराच्या विकासात भुयारी गटार योजना, मुख्य रस्त्याचे नूतनीकरण, स्वच्छता, चोवीस तास पाणी, डेंग्यूसारखे साथीचे रोग आणि उपाययोजना, गुंठेवारी नियमितीकरण, मालमत्ता कर आकारणी, बगीचे, आदी विषय महत्त्वाचे आहेत, पण ते चर्चेत आलेच नाहीत. पोहण्याचा तलाव, चौक सुशोभीकरण, खेळाचे मैदान, आदी विषयही चर्चेतून हद्दपार झाले. याबाबत कोणीही आवाज उठवला नाही.

चाैकट

निवडणूक समोर असूनही...

आगामी पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याअगोदर इस्लामपूरचे आदर्श मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न झाला तरच निवडणुकीला सामोरे जाताना मतदार जाहीरनाम्यावर विश्वास ठेवतील, अन्यथा विश्वास ठेवणार नाहीत, याचे कोणालाही सोयरसूतक नाही!