शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात ग्रामपंचायत आरक्षण साेडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

शिराळा : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली तर काहींच्या चेहऱ्यावर ...

शिराळा : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली तर काहींच्या चेहऱ्यावर खुशी दिसत होती.

तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात सहायक जिल्हाधिकारी आरोशी सिंग, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत ही सोडत घेण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार व्ही. डी. महाजन, नायब तहसीलदार अरुण कोकाटे, सचिन पालसंडे, सुखदेव पाटील, रामचंद्र पाटील या आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी एखाद्या गावाबाबत आरक्षण आपल्या मनासारखे नाही पडले की अनेकजण निराश होऊन बाहेर पडत होते, तर मनासारखे आरक्षण पडले की आनंद ही व्यक्त करीत होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील बिळाशी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तर जांभळेवाडी येथे सर्वसाधारण पद आहे.

ग्रामपंचायत आरक्षण पुढीलप्रमाणे

अनुसुचित जाती : भाटशिरगाव, मांगरूळ, पाडळीवाडी, कांदे.

अनुसूचित जाती स्त्री : खेड, कणदूर, पाडळी, रांजणवाडी, कंरुगली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : इंगरुळ, वाकुर्डे बुद्रूक, चिखलवाडी, बांबवडे, फकिरवाडी, ढोलेवाडी, वाडीभागाई, मांगले, अंत्री खुर्द, अस्वलेवाडी, नाटोली, हात्तेगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव : चिखली, खराळे, तडवळे, कापरी, धामवडे, बिळाशी, कांळुद्रे, वाकुर्डे खुर्द, चिंचेवाडी, कुसळेवाडी, मोहरे, भैरेवाडी, कदमवाडी.

सर्वसाधारण : पांचुब्री, रिळे, शिरसटवाडी, प. त. वारुण, पुनवत, मानेवाडी, देववाडी, औढी, गिरजवडे, करमाळे, किनरेवाडी, घागरेवाडी, शेडगेवाडी, सावंतवाडी, येळापूर, शिंदेवाडी, खिरवडे, पावलेवाडी, आंबेवाडी, रेड, निगडी, धसवाडी, प. त. शिराळा, शिवारवाडी, कोंडाईवाडी, खुजगाव, उपवळे, जांभळेवाडी,

सर्वसाधारण स्त्री : पाचगणी, आरळा, बेलदारवाडी, गुढे, शिरशी, लादेवाडी, शिराळे खुर्द, फुपीरे, गवळेवाडी, मराठेवाडी, बिऊर, मादळगाव, टाकवे, माळेवाडी, मेणी, मोरेवाडी, सोनवडे, भटवाडी, कुसाईवाडी, खुंदलापूर, नाठवडे, बेलेवाडी, चिंचोली, कोकरुड, चरण, मणदुर, वाकाईवाडी, सागांव, अंत्रीबुद्रूक