शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

खानापूर मतदारसंघातील हातनूर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन सदस्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ...

खानापूर मतदारसंघातील हातनूर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन सदस्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रकाश खुजट, किसन पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षाला ताकद देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम केले पाहिजे. हातनूर गावच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष कोठेही कमी पडणार नाही. पक्ष वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी हातनूर ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य अक्षय घेवारे, प्रभावती पाटील, सुरेखा खुजट, विद्या पाटील यांचा माजी नगराध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास सचिन पाटील, आनंदराव पाटील, रावसाहेब पाटील, जगन्नाथ पाटील, उत्तम पाटील, काशिनाथ पाटील, रावसाहेब माळी, पोपट कोळी यांच्यासह हातनूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश खुजट यांनी आभार मानले.

फोटो - २५०१२०२१-विटा-हातनूर सत्कार

ओळ : हातनूर ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश खुजट, बाळासाहेब पाटील, किसन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.