शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे स्वप्न पूर्ण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी दीपकराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल आनंदराव पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ...

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी दीपकराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल आनंदराव पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा कारखानाच्या माध्यमातून जयवंतराव भाेसले यांनी पाहिलेले शाश्वत विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डॉ. सुरेश भाेसले सक्रिय झाले आहेत. त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना न्याय दिला आहे, असे मत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी व्यक्त केले.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी तांबवे (ता. वाळवा) येथील दीपकराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सम्राट महाडिक म्हणाले, स्व. जयवंतराव भाेसले यांच्यावर प्रेम करणारे, तसेच निष्ठावंत लोकांचा पाठिंबा, साथ कृष्णेच्या निवडणुकीत मिळाली होती. त्यामुळे डॉ. सुरेश भाेसले व डॉ. अतुल भाेसले यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे, कमलेश शाह, हर्षवर्धन पाटील, राहुल टिबे, हांबिर निप्रुळ, विशाल जाधव, अभिजित पाटील, अरविंद माळी उपस्थित होते.