शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिले व्हर्च्युअल कृषी प्रदर्शन सांगलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

सांगली : राष्ट्रवादीच्यावतीने यंदा जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून, भारतातील अशाप्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन ...

सांगली : राष्ट्रवादीच्यावतीने यंदा जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून, भारतातील अशाप्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन आहे, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, काेरोनामुळे यंदा प्रत्यक्ष प्रदर्शन भरविणे अडचणीचे असल्याने त्यातून आम्ही हा मार्ग काढला. मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे व्हर्च्युअल कृषी प्रदर्शन पार पाडले जाणार आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या प्रदर्शनात देश-विदेशातील कंपन्या, बँका, शासकीय अधिकारी, विविध कृषी साहित्य, शेतीतील यशस्वी प्रयोग, संशोधन, उत्पादनाच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयीच्या माहितीचा खजाना उपलब्ध होणार आहे. याच प्लॅटफॉर्मवर कृषी साहित्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहारही होणार आहे. प्रत्यक्षातील प्रदर्शनापेक्षा अनेक पर्याय यात उपलब्ध आहेत. १५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन उपलब्ध राहणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल किंवा इंटरनेटचा पर्याय उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी गावपातळीवर स्क्रीन मोबाईल व्हॅन उपलब्ध करून याची माहिती दिली जाईल. या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन बजाज यांनी केले. मोबाईलच्या माध्यमातून अशाप्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे, असे राजेश शहा यांनी सांगितले. यावेळी कमलाकर पाटील, राहुल पवार आदी उपस्थित होते.