शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
5
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
6
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
7
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
8
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
9
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
10
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
11
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
12
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
13
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
14
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
15
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
16
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
17
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
18
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
19
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
20
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
Daily Top 2Weekly Top 5

शामरावनगरमधील रस्त्यांच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रभाग १८ मधील शामरावनगर परिसरातील अभिनव शाळेमागील रस्ते कामास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्रभाग १८ मधील शामरावनगर परिसरातील अभिनव शाळेमागील रस्ते कामास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नगरसेविका नसीमा नाईक यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर करण्यात आले आहे.

यावेळी बजाज म्हणाले, नगरसेविका नसीमा नाईक यांनी वेळोवेळी शामरावनगर भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे या भागातील रस्त्यांच्या कामाला गती मिळणार आहे. शामरावनगर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी निविदेचे काम पूर्ण होताच रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात होणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी शामरावनगर परिसराची पाहणी केली होती. येत्या २ वर्षात या परिसरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.

सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांच्याहस्ते बजाज व नगरसेवक शेडजी मोहिते यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी जावेद नदाफ, नगरसेवक बाळासाहेब सावंत, मुन्ना शेख, सरफराज शेख, गॅब्रियल तिवडे, धनाजी झांबरे, अख्तर आत्तार, गणेश तेली, कुमार वायदंडे, मुकादम वैभव कांबळे उपस्थित होते.