शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तहसील कार्यालयात मतदार दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

शिराळा : येथील शिराळा तहसील कार्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात आला. शिराळा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भूषण काळे, ...

शिराळा : येथील शिराळा तहसील कार्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात आला. शिराळा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भूषण काळे, तहसीलदार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार गणेश शिंदे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे उद्दिष्ट महत्त्व विशद केले. साहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार आयुषी सिंग म्हणाल्या, जोपर्यंत देशात जागृत मतदार आहेत, तोपर्यंत देशाचे भविष्य उज्ज्वल आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी चित्रकला स्पर्धा तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नगरपंचायत लिपिक बाबाजी शहानेदिवाण, गणपती इंगवले, ग्रामसेवक एस. एस. कुमार, नंदिनी पाटील यांचा विशेष सत्कार केला. रांगोळी चित्रकला स्पर्धेचे विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे : चित्रकला गणराज चौधरी, अंकुश पाटील आणि रांगोळी स्पर्धेचे विजेते अनुक्रमे अनुराधा मोहिते, किरण घुळे, प्रेरणा कांबळे.

चौकट

'ई - इपिक' या डिजिटल प्रणालीद्वारे शिराळा तालुक्यातील पहिले ओळखपत्र सत्यजित शिंदे (शिराळा) या युवकास देण्यात आले.

यावेळी न्या. भूषण काळे, साहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, तहसीलदार गणेश शिंदे, कृषी अधिकारी गणपती पाटील, आदी उपस्थित होते.