शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नदीत बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील नळभाग परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी कृष्णा नदीत आयर्विन पुलाजवळ सापडला. मुन्वर शब्बीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील नळभाग परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी कृष्णा नदीत आयर्विन पुलाजवळ सापडला. मुन्वर शब्बीर शरीकमसलत (वय ४६) असे त्यांचे नाव असून, ते पंचशीलनगर येथे रेल्वे गेटमन म्हणून कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारपासून मुन्वर बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाइकांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली होती. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना आयर्विन पुलाजवळ पाण्यात एक मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत मृतदेह बाहेर काढून त्याची उत्तरीय तपासणी करण्यासाठी तो शासकीय रुग्णालयात हलवला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मुन्वर यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.