शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सावळी (ता.मिरज) येथे गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सावळी (ता.मिरज) येथे गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. विनोद चंदू कांबळे (वय २८, रा. मेंढगिरी, ता. जत) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अवैधपणे शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, त्यांना सावळी येथील बसस्थानकाजवळ तरुण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २५० रुपये रोख मिळून आले. त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलाबाबत त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप ढेरे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, सागर टिंगरे, अनिल कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.