शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘अ ब क ड’ संगीत महोत्सव ६ पासून

By admin | Updated: February 2, 2015 00:15 IST

शहरातील तरुण भारत क्रीडांगणावर दररोज सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही मगदूम यांनी यावेळी सांगितले.

सांगली : अ ब क ड कल्चरल ग्रुपच्यावतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवास शुक्रवार दि. ६ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशपातळीवरील नामवंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना प्राप्त होणार आहे, अशी माहिती अ ब क ड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शरद मगदूम यांनी दिलीसंगीत महोत्सवाचे उद्घाटन दि. ६ रोजी सायंकाळी ७ वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्याहस्ते होणार असून यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी पंडित मंगेशकर यांचा खा. सुळे यांच्याहस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबध्द केलेल्या गाण्यांचा ‘हृदयगाणी’ हा कार्यक्रम होणार आहे. सूत्रसंचालन निवेदिका मंगला खाडिलकर या करणार असून कार्यक्रमात माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करलगीकर, सुचित्रा भागवत, नचिकेत देसाई या गायकांचा समावेश आहे. शनिवार दि. ७ रोजी गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय, नाट्य व भक्तिगीतांची मैफल होणार आहे.रविवार दि. ८ रोजी प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांच्या अजरामर हिंदी गीतांचा ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ हा कार्यक्रम हुबेहूब लतादीदींच्या आवाजात गाणाऱ्या श्रीमती मित्सु वर्धन (कोलकाता) सादर करणार आहेत. शहरातील तरुण भारत क्रीडांगणावर दररोज सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही मगदूम यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)