शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

OMG : या '5' चुकांमुळे राहू शकता आयुष्यभर अविवाहित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 16:47 IST

आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या तुम्हाला आयुष्यभर अविवाहित ठेवण्यास कारणीभूत ठरतात. जर आपण वेळेवरच आपल्या या चुका दुरूस्त केल्या तर आपले लग्न वेळेवर होऊ शकते.

-रवींद्र मोरे सध्याची तरुणाई लग्नापासून लांब राहणेच पसंत करते. त्यांच्या मते, लग्न करुन संपूर्ण स्वातंत्र्य हिरावले जाते. काही मुली अशाही असतात ज्या लग्न तर करु इच्छितात मात्र घरी लग्नासाठी आलेल्या लोकांना व्यवस्थित उत्तरे न दिल्यामुळे लग्नापासून वंचित राहतात. खूप प्रयत्न करुनही त्यांचे लग्न होत नाही. जर आपणही अशाच समस्यांमध्ये अडकले असाल तर आम्ही आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या तुम्हाला आयुष्यभर अविवाहित ठेवण्यास कारणीभूत ठरतात. जर आपण वेळेवरच आपल्या या चुका दुरूस्त केल्या तर आपले लग्न वेळेवर होऊ शकते.   * स्वप्नाचा राजामुलींना आपल्या स्वप्नाचा राजा हवा असतो. ती आपल्या जीवनसाथीला त्याच रुपात पाहू इच्छिते. मात्र तिला हे समजायला हवे की, प्रत्यक्ष आयुष्य आणि काल्पनिक जगात खूप फरक आहे. हा फरक लक्षात घेऊनच आपल्या जीवनसाथीची निवड करावी.  * स्वभावात तारतम्य नसणेजर आपला स्वभाव जास्तच लाजाळू आहे किंवा बडबड्या असेल तर आपणासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. लाजाळू असल्याने आपल्या भावना दुसऱ्याला स्पष्टपणे जाहिर करु शकत नाही आणि जास्त बडबड्या असणेही योग्य नाही. अशा परिस्थितीत लग्न होणे कठीण होते.  * स्वत:ची काळजी काही लोकांच्या मते, लग्नानंतर स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. या कारणाने ते लग्नापासून लांब पळतात. त्यांना एखाद्याची सोबत तर हवी असते मात्र या बंधंनात जुळण्यात त्यांना भीति वाटते.    * एकाकी राहणे  बरेच लोकांना एकाकी राहणे आवडते. त्यांना आपल्या आयुष्यात कुणाचा हस्तक्षेप आवडत नाही. एवढेच नव्हे तर ते अन्य लोकांसोबत बसणे-उठणेही बंद करतात. ही सवय सुधारली तर लग्न होऊ शकते. * स्वातंत्र्य हिरावण्याची भीति काही तरुणांना वाटते की रिलेशनमध्ये अडकल्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य हिरावले जाते. आपल्या मर्जीप्रमाणे आपण काहीच करु शकत नाही, मात्र नाते दोघांच्या समजदारीने निभविले तर सर्व काही शक्य असते.