शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

OMG : चुकूनही ‘या’ राशीच्या लोकांनी एकमेकांवर करू नये प्रेम, अन्यथा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 14:07 IST

असे म्हटले जाते की, राशींचादेखील परिणाम नात्यांवर होत असतो. आज आम्ही आपणास काही अशा राशींबाबत माहिती देत आहोत, ज्यांचा मेळ चांगला नसतो. ज्यामुळे नात्यात कटुता निर्माण होऊन नात्यात दुरावा निर्माण होतो. जर आपला राशींवर विश्वास असेल तर नक्की वाचा.

सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये कपल्सचे रिलेशन फार जास्त काळ टिकत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सुरुवातीला रिलेशनमध्ये सर्वकाही सुरळीत असते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. कोणतीही समस्या समजूतदारीने सोडवितात. त्यांच्या लाइफमध्ये वाद-विवादाला जागाच नसते. मात्र काही काळानंतर दोघांमध्ये हळुहळू वाद सुरु होऊ लागतात. एकमेकांवर प्रेमाऐवजी संताप करु लागतात, त्यामुळे दुरावा निर्माण होऊ लागतो. असे म्हटले जाते की, राशींचादेखील परिणाम नात्यांवर होत असतो. आज आम्ही आपणास काही अशा राशींबाबत माहिती देत आहोत, ज्यांचा मेळ चांगला नसतो. ज्यामुळे नात्यात कटुता निर्माण होऊन नात्यात दुरावा निर्माण होतो. जर आपला राशींवर विश्वास असेल तर नक्की वाचा.  * धनु आणि वृषभ राशी धनु राशीचे लोक धैर्यवान असतात तर वृषभ राशीचे लोक बोरिंग असतात. या बदलांमुळे दोघांमध्ये नेहमी वाद सुरु असतात. * कर्क आणि मकर राशीया दोन्ही राशीचे लोक एकमेकांच्या बिल्कुल विरुद्ध असतात. त्यामुळे हे कपल नेहमी लहान-सहान गोष्टींवरून भांडण करत असतात. स्वत:ला नात्यासाठी समर्पित करु नच या कपल्समध्ये सर्वकाही सुरळीत होऊ शकते.  * मेष आणि वृषभ राशीमेष राशीचे लोक खूपच भावनिक असतात. मात्र वृषभ राशीचे लोक खूपच प्रामाणिक असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये नेहमी वाद सुरु असतात. * वृश्चिक आणि मिथुन राशीमिथुन राशीचे लोक दिलखुलास असतात, तर वृश्चिक राशीचे लोक संशयी असतात. ते कधी आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद विवाद होत असतात.