शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​प्रेमी जोडप्याला पाहून सिंगल मुलींच्या मनात येतात ‘हे’ विचार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 16:47 IST

त्या प्रेमात रमलेल्या जोडप्यांकडे पाहून अशा अनेक गोष्टींचा विचार करु लागतात, ज्याचा विचार आपण कदापी करु शकत नाहीत. जाणून घेऊया काय विचार करतात?

आपल्यासमोर एखादे जोडपे प्रेमात रमलेले दिसले तर आपल्या मनात काय विचार येतो? कदाचित आपणास हा प्रश्न व्यर्थ वाटत असेल, मात्र मुलींचा विचार केल्यास त्या प्रेमात रमलेल्या जोडप्यांकडे पाहून अशा अनेक गोष्टींचा विचार करु लागतात, ज्याचा विचार आपण कदापी करु शकत नाहीत. जाणून घेऊया काय विचार करतात?   * स्वत:चा एकटेपणा सतावतोसिंगल मुलीसमारे एखादे जोडपे असेल तर ती सर्वप्रथम स्वत:च्या एकटेपणाचा विचार करते. अशा जोडप्यांना पाहून मुलींना हा विचार सतावतो, की त्यांचे आयुष्य किती अर्धवट आहे. * प्रेमाची कमतरता भासणे सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांना प्रेम करताना पाहून सिंगल मुलींना आपल्या आयुष्यातील प्रेमाची उणीव जाणवते. आपल्यावरही प्रेम करणारे असे कोणी असते तर? असा विचार मुली करतात. * जोडप्यातील मुलीचा हेवा वाटणेजोडप्यांना एकत्र पाहून सिंगल मुलींच्या मनात विचार येतो की कदाचित आपल्याकडेही असा बॉयफ्रेंड असता तर...ती त्या मुलीचा हेवा करु लागते किंवा काही मुली विचार करतात की या मुलीला असा बॉयफ्रेंड कुठून मिळाला? मी तर हिच्याहून सुंदर आहे. * जोडप्याविषयी मत्सर वाटणेजेव्हा एखादी सिंगल मुलगी कोणत्याही जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी पाहते तेव्हा कधीकधी तिच्या मनात त्या जोडप्याविषयी मत्सर वाटतो. विचार येतो की काय वात्रट आहेत, यांना दुसरी जागा मिळाली नाही का? * बॉयफ्रेंडपेक्षा उत्तम आहे कुत्रा पाळणे काही सिंगल मुलींना बॉयफ्रेंड बनवण्यापेक्षा एखादा कुत्रा पाळणे उत्तम पर्याय वाटतो. जोडप्यांना पाहून काही सिंगल मुलींना वाटते की मुलांपेक्षा प्रामाणिक कुत्री असतात. त्यामुळे बॉयफ्रेंडच्या ऐवजी कुत्रा पाळणे जास्त योग्य ठरेल. * उद्या हेच दोघे एकमेकांशी भांडतील जेव्हा एखादी सिंगल मुलगी जोडप्याला एकमेकांशी प्रेमाने बोलताना बघते तेव्हा तिच्या मनात असाही विचार येतो की, आज यांचं प्रेम उतू जातंय, उद्या हीच दोघे एकमेकांशी भांडतील. प्रेमात पडलेल्या जोडप्यांना एकत्र पाहिल्यानंतर ही एकटेपणाची जाणीव अधिक तीव्र होते. सामान्यत: प्रेमात पडलेल्या जोडप्यांना पाहून मुलींच्या मनात असे विचार येतात. कुठेतरी या सिंगल मुली स्वत:ला एकटे समजतात.        Also Read : OMG : सध्याच्या रिलेशनशिपमागील हे आहेत ‘४’ वाईट सत्य !