शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

'या' सवयी असणाऱ्या मुलींशी चुकूनही करू नका लग्न; नाहीतर भांडणातच रहाल मग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 18:00 IST

अशा काही सवयी असलेल्या मुलींसोबत न राहिलेलं बरं असं तुम्हाला वाटू शकतं.

लग्न ही एक मोठी जबाबदारी असते. प्रत्येकालाच असं वाटत असतं की, वैवाहिक आयुष्य खूप रोमँटीक आणि चांगलं असावं. लग्न करताना तुमच्या पार्टनरवर कोणताही दबाव तर नाहीतर ना ही गोष्ट लक्षात घेणं सुद्धा तितकंच मह्त्वाचं असतं. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या वागण्याच्या पद्धतीबाबत काही टिप्स सांगणार आहोत. अशा काही सवयी असलेल्या मुलींसोबत न राहिलेलं बरं असं तुम्हाला वाटू शकतं. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सवयी.

बोलण्यात कडवटपणा असणं

अनेक मुलींना तिरकस बोलण्याची किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तिरकसपणे देण्याची सवय असते. अशी सवय असलेल्या मुली नेहमी वादाला तोंड फुटण्याचं कारण ठरू शकतात. कारण त्यामुळे निगेटिव्ह वातावरण तयार होतं. म्हणून अशा मुलीशी लग्न करण्याआधी विचार करा.

आकर्षणाचा केंद्रबिंदू

अशा खूप मुली असतात त्यांना नेहमी इतरांचं अट्रॅकशन हवं असतं. त्यासाठी त्या कोणतीही कृती करतात. इतर मुलींची प्रगती त्यांना पाहावली जात नाही. जेलस होण्याची भावना त्याच्यात असते. त्यांना सतत असं वाटत असतं की लोकांच आपल्याकडे लक्ष असायला हवं. 

स्वार्थीपणा

अनेकांचं स्वतःवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम असतं. पण लग्न झाल्यानंतर  पार्टनरच्या मनाचा विचार करणं, पार्टनरचं मत विचारात घेणंही गरजेचं  असतं.  असं झालं नाही तर नात्यात दुरावा वाढत जातो. हेच कारण ब्रेकअपचं ठरू शकतं. म्हणून सतत स्वतःचाच विचार करत असलेल्या मुलीसोबत नात्यात राहू नका.

महागड्या वस्तूंच आकर्षण

(image credit- elitedaily.com)

तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल तर अनेकदा आपली हौस मौज पूर्ण करत असताना महिला आपल्या पार्टनरने पैसे कमावण्यासाठी केलेले कष्ट आणि मिळकत विचार न घेता हवं तसं वागतात. त्यामुळे ओढाताण होऊ शकते. यापेक्षा तुम्ही आर्थिक बाबींची जाणीव असलेल्या मुलीसोबत लग्न करा. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप