शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : ​सावधान, मुली "या" प्रकारची चाचणी घेऊन सिलेक्ट करतात मुलांना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 17:15 IST

मुलांना थोडे सतर्कच राहावे लागेल जेणेकरुन त्यांच्याकडून कोणती चुक होणार नाही. आज आपण जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या प्रकारे मुलांची परीक्षा घेतात.

-रवीन्द्र मोरे मॉडर्न युगात तरुणाईचे विचार खूपच मॉडर्न होत आहेत. याचेच उदाहरणे आपण बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांद्वारे किंवा प्रत्येक्ष सेलेब्सच्या लाइफद्वारे पाहतोय. या इंडस्ट्रीमध्ये बरेच असे कपल्स आहेत, जे बराच काळ एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना पारखून घेतात आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतात. अगोदर काहीही विचार न करता आपण लाइफ पार्टनरची निवड करायचो, मात्र आता मुली तर बऱ्याच प्रकारची पडताळणी करुनच आपला पार्टनर निवडतात. त्याला चांगल्या प्रकारे जज करतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात. अशावेळी मुलांना थोडे सतर्कच राहावे लागेल जेणेकरुन त्यांच्याकडून कोणती चुक होणार नाही. आज आपण जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या प्रकारे मुलांची परीक्षा घेतात. * जर मुलगी एखाद्या मुलाविषयी सीरियस असेल तर तो मुलगी सेविंग किती करतो याची ती नक्कीच चौकशी करेल, कारण तिला तिचे भविष्य सुरक्षित असावे असे वाटते.   * कोणतीही मुलगी आपल्या जोडीदाराची निवड करताना त्याला चांगल्याप्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. यासाठी ती अगोदर त्याच्यासोबत फोनवर गप्पा मारते आणि त्यादरम्यान त्याची परीक्षाही घेते.  * जे मुले महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त स्टाइल आणि कपड्यांवरच लक्ष देतात अशा मुलांना मुली इग्नोर करतात.  * आपला पार्टनर आपल्या भविष्याविषयी काय प्लॅनिंग करतोय, या गोष्टीकडे मुली गांभिर्याने विचार करतात. यासाठी ती कोणत्याही माध्यमाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असते.  * मुलगा आपल्या लुकविषयी किती कॉन्शियस आहे, याकडेही मुली आवर्जून लक्ष देतात. आपल्या रिलेशनविषयी तो घरच्यांना तो सांगू शकणार की नाही म्हणजेच मुलामध्ये किती डेयरिंग आहे, याचाही ती सखोल तपास करते.    * मुलगा किती समजदार आणि मॅच्यूअर आहे, हेदेखील ती वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या आयुष्यात येणाºया अडचणीदरम्यान तो किती आणि कसा सपोर्ट करतो, याचीही ती वारंवार पडताळणी करीत असते. * याव्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रती त्याच्या मनात किती आदर-सन्मान आहे, याचा तपास तर ती वेगवेगळ्या पद्धतीने घेत असते. एकंदरीत ती जेव्हा ह्या परीक्षा घेत असते, तेव्हा मुलाला याबाबतीत काहीही समजू देत नाही.