शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

By admin | Updated: July 14, 2015 01:31 IST

पोलीस अधीक्षक : कणकवली, कुडाळ, सावंतवाडीतील घरफोडी

सिंधुदुर्गनगरी : महिनाभर कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या शहरांमध्ये घडलेले घरफोडीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस दलाने जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅल आऊट व आॅपरेशन कोंबिंग’ ही मोहीम राबवून जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तीन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश आले आहे. तर अद्यापही एका आरोपीचा शोध सुरु आहे. ही टोळी मूळची मध्य प्रदेश येथील असून, यातील उर्वरित आरोपींना लवकरच गजाआड करू, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेश सुभान मोहेल (वय २०), अशोक ध्यानसिंग अजनार (२५), रमेश जवान सिंह (२५) सर्व राहणार बघोली, ता. कुक्सी, जिल्हा धार- मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. दरम्यान, वरील तिन्ही संशयितांना २१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात १ जूनपासून कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या शहरांसह अन्य शहरांमध्ये एकूण २४ घरफोड्या दाखल झालेल्या आहेत. त्यापैकी वरील तिन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार घरफोड्या झालेल्या आहेत. या घरफोड्या एका ठरावीक विशिष्ट प्रकारे गुन्हे करणाऱ्या टोळीने केल्या असल्याची शक्यता होती हे आरोपींनी केलेल्या गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून स्पष्ट होत होते. घरफोडीतील गुन्हेगार लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्यात १० जुलैला आॅपरेशन आॅल आऊट ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत संपूर्ण रात्रभर गुन्हेगारांचा शोध घेत होते. या मोहिमेत जिल्ह्यातील १० अधिकारी १०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे आरोपी सुरेश मोहेल याला तळगाव क्रॉसिंग येथे सायंकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)