शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महावितरणमधील कर्मचाऱ्याच्या घरातच चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:33 PM

आठवड्यापूर्वी घर बंद करून कामाला गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे घर फोडून १ लाख रुपये रोख व तीन लाख रुपये किमतीचे सोने - चांदीचा दागिने चोरून गेल्याची घटना वाडिलिंबू - सापुचेतळे येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देलांजा - सापुचेतळे येथे बंद घरातून ४ लाखांची चोरीघर बंद करून रत्नागिरीला कामाला

लांजा : आठवड्यापूर्वी घर बंद करून कामाला गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे घर फोडून १ लाख रुपये रोख व तीन लाख रुपये किमतीचे सोने - चांदीचा दागिने चोरून गेल्याची घटना वाडिलिंबू - सापुचेतळे येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.गणेश पांडुरंग चव्हाण (२९) हे महावितरण कंपनीमध्ये रत्नागिरी येथे लिपीक म्हणून कामाला आहेत. सापुचेतळे वाडीलिंबू येथे त्यांचे घर आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घर बंद करून ते रत्नागिरी येथे कामाला निघून गेले होते. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता गणेश चव्हाण आपल्या घरी आले. तेव्हा घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटलेले असल्याचे त्यांना दिसले.घरामध्ये असलेले लोखंडी कपाट फोडून त्यामध्ये असलेली १ लाखांची रोख रक्कम तसेच १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या सात अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, १५ हजार रुपये किमतीचा कानातील टाँट जोड, १५ हजार किमतीचा सोन्याचा कानातील चेन जोड, ३ हजार किमतीचे सोन्याचे पान, २ हजार ५०० रुपये किमतीचे ब्रेसलेट, १ हजार रुपये किमतीची चांदीची नाणी, ५ हजार किमतीचे पैंजण असा एकूण ३ लाख ८२ हजार किमतीचा ऐवज रोख रकमेसह चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी