शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टीडीएफच्या कोकण विभागीय प्रसिद्धी प्रमुखपदी सागर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघा(टीडीएक)चे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष सागर पाटील यांची महाराष्ट्र माध्यमिक ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघा(टीडीएक)चे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष सागर पाटील यांची महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाच्या (फेडरेशन) कोकण विभाग प्रसिद्धी प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, सचिव शालिग्राम भिरुड यांनी सदर निवडीचे पत्र सागर पाटील यांना दिले आहे.

ज्ञानेश्वर कानडे यांनी सांगितले की, सागर पाटील यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा चळवळीस अधिक उपयोग व्हावा, यासाठी त्यांची कोकण विभागीय प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. सागर पाटील यांनी जिल्हाभरातील अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. सतत कार्यरत असलेल्या सागर पाटील यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. अध्यापक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून करीत असलेल्या कामाची दखल घेत राज्य संघटनेने सागर पाटील यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.